गेल्या काही वर्षांत आम्ही शेकडो small business owners ला सोशल मीडियावर grow व्हायला मदत केलीय
तुम्हाला पण तुमचं social media सुरू करायचं? १००% free. फक्त तुमचा फोन आणि तुमची हिंमत, बाकी भाऊ आणि आपली मराठी मंडळी आहे सोबतीला
एप्रिल बॅच फुल, पुढच्या बॅच मधे जागा सांभाळण्यासाठी पटकन रुमाल टाका, म्हणजे फॉर्म भरा 🤣
साइनअप केल तर
– Best creators ला आम्ही tag करू, promote करू, म्हणजे तुमचा व्हिडिओ आणि बिझनेस
– प्रत्येक रविवारी भाऊ आणि सगळ्यांसोबत Video Call, विचारा काय विचारायचं ते
– WhatsApp Group भाऊ आणि इतर मराठी क्रिएटर्स सोबत
#bhauchallenge
तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Instagram/YouTube किंवा कंटेंट क्रिएशन सुरू करायचं असेल, तर तुम्ही आमच्या online शाळेला भेट दिलीच पाहिजे 🙂
भाऊंच्या या शाळेत तुम्हाला काय काय मिळेल?
हे चॅलेंज ३० दिवसांचं (४ आठवड्यांचं) आहे! तारखांची सगळी माहिती फॉर्म भरल्यावर ईमेलवर येईलच. फॉर्म भरा ईमेल आलीच.
आमच्या करंट बॅच full झाली आहे. पण टेन्शन नाय, तुम्हाला आम्ही Waitlist मध्ये टाकूच, फॉर्म भरा पटकन.
मला माहितीये तुम्ही सगळे ‘बिझी’ लोक आहात. म्हणूनच दिवसाचे फक्त १५ ते ३० मिनिटे काढायचे आहेत. आयडिया, शूट आणि मस्तपैकी पोस्ट … बास झाल.
अजिबात नाही! तुमच्या हातात जो फोन आहे, तोच सगळ्यात भारी camera आहे. काहीही विकत घ्यायची गरज नाय या चॅलेंज साठी.
आपण एडिटिंग बद्दल जास्त बोलणार नाय !! पण तुम्हाला मदत हवी असली तर आमच्या कडे editing च्या भरपूर reels आहेत, मराठी मधे, भाऊंनी बनवलेल्या.
लाईव्ह कॉल्स Zoom (झूम) वर किंवा Google (मीट) वर. आठवड्याला भेटू, तुमच्या अडचणींवर तोडगा आणि पुढच्या आठवड्याची प्लॅनिंग. लिंक तुम्हाला ईमेल द्वारे मिळेल.
१००% मोफत … फक्त तुमचा ईमेल मिळतोय आमच्या मार्केटिंग साठी 😉
त्यामुळे ईमेल नक्की चेक करा फॉर्म भरल्यावर.
जर तुम्ही स्वतःचा बिझनेस चालवता, फ्रीलान्सर आहात तर हे तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला सोशल मीडियावर तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे पण “कुठून सुरू करू?” हा प्रश्न सतत येतो — तर हे तुमच्यासाठीच.
भाऊंचा सगळा कंटेंट मराठीतच असतो, कॉल वर पण सगळे मराठीतच बोलता !
हे चॅलेंज तुमच्यासारख्या लोकांसाठीच बनवलंय. आपण सगळं शिकू, स्टेप बाय स्टेप.
नाही ! ३० दिवस सुरुवात आहे. तुम्हाला सवय लागली की मग तुम्ही स्वतःच थांबणार नाही. आणी काही गरज भासली तर आम्ही आहोत आमची paid community पण आहे.
गेल्या काही वर्षांत आम्ही शेकडो छोट्या बिझनेस ओनर्सना सोशल मीडियावर grow व्हायला मदत केलीय. आमच काम बघायचं असेल तर YouTube किंवा Google वर “American Bhau” सर्च करा, बाकी तुम्हीच ठरवा.