Beyond serving businesses, we are passionate about empowering the next generation of creators. Join us to learn and grow together. Weekly video calls.
तुमची YouTube चॅनल सुरू करण्याची खूप इच्छा आहे. इतरांना बघून वाटतं, ‘आपणही हे करू शकतो’. पण जेव्हा तुम्ही विचार करायला बसता, तेव्हा पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो – “बोलू तरी कोणत्या विषयावर?”. डोकं सुन्न होऊन जातं. १०० विषय डोक्यात येतात आणि जातात सुद्धा, पण एकही फायनल होत नाही. आणि समजा एखादा विषय निवडलाच, तर लगेच मनात दुसरी भीती, “लोकं काय म्हणतील?”.
हा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच जातो. तुम्ही फक्त इतरांचे चॅनल्स बघत बसता आणि विचार करता, “यांना किती सहज जमतं” ही ‘विषय निवडता न येण्याची’ अडचण तुम्हाला पुढे एक पाऊलही टाकू देत नाही. आत्मविश्वास कमी होतो आणि YouTube सुरू करण्याचं स्वप्न फक्त एक विचार बनून राहतं, आणि यात कित्येक वर्षे निघून जातात. माझ्या सोबत पण असंच झाल, मी खूप उशीर केला यूट्यूब सुरू करायला अस वाटत 😞
जर तुम्हाला तुमचा ‘Perfect Topic’ शोधण्यासाठी एक साधी सरळ पद्धत मिळाली तर? जर कोणी तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलच्या प्रवासात मदत केली तर?
त्याचसाठी आम्ही सुरू केली आहे, एक प्राइवेट ऑनलाइन कम्युनिटी, “भाऊंची शाळा”
ही फक्त एक ऑनलाइन कम्युनिटी नाही, तर तुमच्या मनातला गोंधळ दूर करून तुम्हाला तुमच्या YouTube च्या प्रवासाची योग्य दिशा दाखवणारा एक platform आहे.
तुमच्यासाठी १००% योग्य विषय (Niche) कसा निवडायचा ?
‘लोकं काय म्हणतील’ या भीतीवर मात कशी करायची ?
गूगल आणि यूट्यूब अकाउंट कस ओपन करायचं? पहिला व्हिडिओ कसा टाकायचा ?
व्हिडिओ recording साठी काय करायचं ?
कंप्यूटर/मोबाईल वर व्हिडिओ कसा एडिट करायचा, free tools वापरून ?
अश्या वेग वेगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला इथे मदत मिळेल
तुमच्या YouTube प्रवासाच्या दिशेने पहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचला. जॉइन करायच्या अगोदर काही प्रश्न असले तर भाऊंना बिनधास्त WhatsApp करून विचारा. पहिल्या महिन्याच्या आत जर तुमचं चॅनल सुरू नाही झालं, तर भाऊ यूट्यूब सोडून, डोंगरावर जाऊन राहतील ! पण तशी वेळच येणार नाही, कारण तुम्ही शिकणार, 100% guarantee 😎