
अमेरिकन भाऊ
अमेरिका आणि महाराष्ट्रातला एक अनोखा सांस्कृतिक आणि डिजिटल दुवा
(AI translation)


दररोज काहीतरी नवीन शिका
माझ्या सोशल नेटवर्कवर मी व्यवसाय, उद्योजकता, पैसा, टेक्नोलॉजी, AI, अमेरिका ह्या विषयांवर बोलतो आणि मराठीत एक लोकप्रिय पॉडकास्टही करतो.
भेटूयात लवकरच
तुमचे विचार ऐकून आणि कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं. काही विचारायचं असेल, सांगायचं असेल, माहिती द्यायची असेल किंवा फक्त Hi म्हणायचं असेल तर नक्की काँटॅक्ट करा.
माझ्या सगळ्या सोशल नेटवर्क्सवर मला फॉलो करायला विसरू नका.