तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Instagram/YouTube किंवा कंटेंट क्रिएशन सुरू करायचं असेल, तर तुम्ही आमच्या online शाळेला भेट दिलीच पाहिजे 🙂
भाऊंच्या या शाळेत तुम्हाला काय काय मिळेल?
- आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांसोबत.
- योग्य विषय कसा निवडायचा?
- भीतीवर मात: ‘लोक काय म्हणतील’ हे सोडून कसं बोलायचं.
- शूटिंग आणि एडिटिंग: फ्री टूल्स वापरून व्हिडिओ कसे बनवायचे.